राज्यात जिल्हानिहाय लस वितरण…वाचा तुमच्या जिल्ह्याला किती लसी मिळाल्या

पुणे – राज्याला मिळालेल्या “सिरम इन्स्टिट्यूट’च्या 9 लाख 63 हजार लसींचे जिल्हानिहाय वितरण कसे असेल याची यादी केंद्राने राज्य सरकारला पाठवली आहे. त्यानुसार या लसींचे वितरण करण्यात आले आहे. या लसी 15 जानेवारीला सायंकाळपर्यंत इच्छितस्थळी पोहोचतील असे, राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.

जिल्हा आणि लस संख्या
अकोला – 9,000
अमरावती – 17,000
औरंगाबाद – 34,000
बीड – 18,000
बुलढाणा – 19,000
धुळे – 12,500
गडचिरोली – 12,000
गोंदिया – 10,000
हिंगोली – 6,500
जळगाव – 24,500
लातूर – 21,000
नागपूर – 42,000

नांदेड – 17,000
नंदूरबार – 12,500
नाशिक – 43,500
मुंबई – 1,39,500
उस्मानाबाद – 10,000
परभणी – 9,500
पुणे – 1, 13,000
रत्नागिरी – 16,000
सांगली – 32,000
सातारा – 30,000
सिंधुदुर्ग – 10,500
सोलापूर – 34,000
वर्धा – 20,500
यवतमाळ – 18,500
अहमदनगर – 39,000

भंडारा – 9,500
चंद्रपूर – 20,000
जालना – 14,500
कोल्हापूर – 37,500
पालघर – 19,500
रायगड – 9,500
ठाणे – 74,000
वाशिम – 6,500
राखीव – 1000
एकूण – 9, 63,000

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.