गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पहिली स्वदेशी लस; सिरमची “सर्व्हाव्हॅक’ मिळणार परवडणाऱ्या दरामध्ये
नवी दिल्ली - गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी भारतामध्ये पहिली स्वदेशी लस "सर्व्हाव्हॅक' विकसित झाल्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र ...