दीपिका पादुकोणने कापल्या रणवीर सिंगच्या मिशा; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. दोघांनीही त्यांचे व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. नुकतीच या दोघांनी पहिल्या लग्न वर्धापन दिनानिमित्त सुवर्ण मंदिर आणि तिरुमाला मंदिरात प्रार्थना केली होती. यादरम्यान, दोन्ही आवडत्या स्टार्सची छायाचित्रे खूप व्हायरल झाली.

दरम्यान, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रियाही या व्हिडिओवर येत आहेत. दोघांचा हा मजेदार व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण रणवीर सिंगची मिशा कात्रीने कापत आहे. मिशा कापल्यानंतर रणवीर सिंग एक विचित्र प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडिओ ‘फिल्म ज्ञान’ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अवघ्या काही तासात मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला असून आतापर्यंत ४ लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

These two are pure cuteness and that’s how a couple should be like 😍 Don’t you agree?

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)