Browsing Tag

deepika padukone

अनन्या पांडेने सलग 23 तास केले शुटिंग

मुंबई : अनन्या पांडेने "स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर "पती, पत्नी और वो'मध्येही तिने काम केले. ती सध्या आपला आगामी सिनेमा "खाली पीली'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये आपल्या रोलमध्ये कोणतीही कमतरता राहू नये,…

“द इंटर्न’ हॉलीवूडपटाच्या रिमेकमध्ये दीपिका

दीपिका पादुकोणने अभिनयामध्ये आपला करिष्मा दाखवल्यानंतर निर्मितीच्या प्रांतात पाऊल ठेवले. अलीकडेच तिच्या निर्मितीगृहाने बनवलेला "छपाक' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याची चांगलीच चर्चाही झाली. आगामी "83' या चित्रपटाच्या निर्मितीचीही…

जेएनयू भेटीवरून दीपिकाला दिला रामदेव बाबांनी ‘हा’ सल्ला

मुंबई - जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण जवाहलाला नेहरू विद्यापीठात दाखल झाली होती. मात्र दीपिकाच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्या कालच्या भेटीचा विरोध केला आहे, याच पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी दीपिका…

बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’च हिरो; ‘छपाक’ला दिला धोबीपछाड

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत "तान्हाजी : द अनसंग वॉरियर" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.'तान्हाजी'…

दीपिका पदूकोणला जेएनयूत जाणे पडले महागात

कंपन्यांनी जाहिराती दाखवण्याचे प्रमाण केले कमीनवी दिल्ली : जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणला ओळखले जाते. मात्र सध्या अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्डने तिच्यापासून दूर राहणे पसंत केले आहे.…

अलीगढमध्ये छपाक प्रदर्शन धमक्‍या देऊन केले रद्द

अलीगढ : हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याने अलीगढमध्ये छपाक चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर थिएटरचा विमा उतरवा अशा शब्दात चित्रपटगृह मालकांना भित्तीपत्रकाद्वारे धमकावण्यात आले. त्यामुळे अलीगढमध्ये हा…

दीपिकाच्या जेएनयू उपस्थितीवर स्मृती इराणींची खोचक टीका

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले असून अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला. तसेच या…

अभिनेत्री मुंबईतच राहावे… जेएनयूत जाण्याची गरज काय

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून अनेक बाॅलिवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध केला.…

#jnu: दीपिका पदुकोण तुकडे तुकडे गॅंगची सदस्य- बग्गा

नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पाठिंब्याचे स्वागत होत आहे.भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी…

बुरखा घालता आणि पुरुष म्हणवता…

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे.यातच, बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी सोशल मीडिया…