Dainik Prabhat
Saturday, March 25, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“दळभद्री भाजप सरकारला…’; अपघातातून बरे होताच धनंजय मुंडें असं का म्हणाले? वाचा….

by प्रभात वृत्तसेवा
January 29, 2023 | 12:40 pm
A A
“दळभद्री भाजप सरकारला…’; अपघातातून बरे होताच धनंजय मुंडें असं का म्हणाले? वाचा….

मुंबई – काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अपघातग्रस्त झाले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतंच धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धनंजय मुंडे मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून परळीकडे परतत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ परळी येथे आयोजित मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी “महाविकास आघाडी निवडणूक जिंकणार असून दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, असं म्हणत जोरदार हल्ला बोल केला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, “मी अपघातातून बचावलो असून, मी आता विश्रांती घेत आहे… भारतीय जनता पक्षाने एक उचल्या उमेदवार उचलून आणला आहे, हे फार दुर्दैव आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 7 पिढ्या जरी गेल्या तरी विक्रम काळे यांच्या सारखा उमेदवार मिळणार नाही. येणाऱ्या काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही.” असं विधान त्यांनी केलं आहे.

Tags: Breaking Newsdhanjay mundedhanjay munde breaking newsdhanjay munde newsMAHARASHTRAmumbai newsncp newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”
Top News

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”

19 seconds ago
मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…
latest-news

मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…

34 mins ago
“म्युकरमायकोसिस’चे ससूनमध्ये दाखल असलेले निम्मे रुग्ण पुण्याबाहेरील’
latest-news

पुणेकरांचं टेन्शन वाढलं.! करोनाचा विळखा आणखी घट्ट; रुग्‍णसंख्येने गाठला मोठा उच्चांक

2 hours ago
‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…
latest-news

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”

Ujjwala Yojana LPG Subsidy: सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर

राहुल गांधींवर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नितेश राणे

Rahul Gandhi Defamation: राहुल गांधींवरील कारवाईचे पडसाद उमटले अमेरिकेच्या संसदेत; खासदारांनी मोदींना म्हटले,”…

मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…

पुण्यात झळकले बच्चू कडूंविरोधात बॅनर,’..यांची आमदारकी कधी रद्द होणार?’

Membership : राहुल गांधीच नाही तर ‘या’ खासदार,आमदारांनी गमावले आपले पद ; वाचा संसद अन् विधानसभा सदस्यत्व गमावलेल्या नेत्यांची नावे

पुणेकरांचं टेन्शन वाढलं.! करोनाचा विळखा आणखी घट्ट; रुग्‍णसंख्येने गाठला मोठा उच्चांक

राहुल गांधींची खासदारकी रद्द; प्रियांका गांधी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार का ?

“मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले”; ठाकरे गटाकडून पंतप्रधानांवर हल्लाबोल

Most Popular Today

Tags: Breaking Newsdhanjay mundedhanjay munde breaking newsdhanjay munde newsMAHARASHTRAmumbai newsncp newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!