पुणे – भारतीय जनता पार्टीचे औंध भागातील नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 12 वाजता बोपोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते