रायबरेली :काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी- वड्रा बुधवारी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर आहेत.
Raebareli: Congress President Sonia Gandhi and party's General Secretary for UP (East) Priyanka Gandhi Vadra at the residence of former Congress MLA Ajay Pal Singh to offer condolences as Ajay Pal Singh's son recently committed suicide pic.twitter.com/gkReLWQgw9
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 22, 2020
फुरसटगंज विमानतळावरून त्या उंचाहारला रवाना झाल्या. येथे त्यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार अजय पाल सिंह यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनतर भुमेयो गेस्ट हाऊस येथे चार दिवस चालणार्या कॉंग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात गांधी मार्गदर्शन करणार आहेत. कॉंग्रेसचे चार दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण भुमेयो गेस्ट हाऊस येथे सुरू आहे.