Browsing Tag

President

राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक प्रांगणात नारी शक्ती पुरस्कार वितरीत करण्यात आले. यामध्ये गवंडी महिला, झारखंडमधील टारझन प्रमाणे जंगलात राहणारी महिला…

राममंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्य गोपाल दास

नवी दिल्ली : महंत नृत्य गोपाल दास यांना अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि चंपत राय यांना सरचिटणीस म्हणून निवडले गेले. ट्रस्टची आज पहिली बैठक झाली त्यामध्ये ट्रस्टची कार्यकारिणी ठरवण्यात आली. ज्येष्ठ विधीज्ञ के. पराशरण यांच्या…

दिल्लीतच होणार सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. घटनेच्या अनुच्छेद -130 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ फक्त दिल्लीतच असू शकते. परंतु…

दिल्ली कॉंग्रेस अध्यक्षांची राजीनाम्याची तयारी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेसचे दिल्ली शाखेचे निरीक्षक पी. सी. चाको आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी आपआपल्या पदांचे राजीनामे देण्याची तयारी दर्शवली आहे. तथापी…

दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी

नवी दिल्ली : पॅरालिंपिकमधील भारताच्या एकमेव पदकविजेत्या महिला खेळाडू दीपा मलिक यांची शुक्रवारी बेंगळुरूमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पण या निवडणुकीसंबंधीचे एक प्रकरण…

हौसिंग फेडरेशनच्या निवडणूकीत 11 उमेदवार विजयी

पिंपरी :  पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनची निवडणूक रविवारी फेडरेशनच्या वाकड येथील कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत 14 पैकी 11 जणांचा विजय झाला आहे. अरुण देशमुख, सचिन लोंढे, तेजस्विनी डोमसे-सवाई, सुदेश राजे, सुधीर देशमुख, दत्तात्रय…

माझ्या आई बाबांसाठी तरी सोडा

निर्भया प्रकरणातील नराधम शर्माचा फाशी टाळण्यासाठी विनय नवी दिल्ली : मला जगण्याची खरंच इच्छा नाही. मात्र माझे पालक मला सांगतात की, ते माझ्याकडे पाहून जगत आहेत, त्यांना मी कारागृहात जाऊन जखम दिली आहे, अशी भावनिक विनवणी निर्भया सामुहिक…

भाजप पुणे शहर अध्यक्षपदी जगदीश मुळीक

 पुणे : पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहर संघटन कार्यकर्ता मेळाव्यात बाळा भेगडे यांनी घोषणा त्यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट,…

नाशिक अपघाताप्रकणी राष्ट्र्पतीनी व्यक्त केल्या संवेदना

नाशिक : :नाशिकच्या कळवन मालेगाव रोडवर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. यावर राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यादी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. https://twitter.com/rashtrapatibhvn महाराष्ट्रातील नाशिकमध्ये…

रेल्वे पोलिस दलातील 21 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी रेल्वे सुरक्षा दल(आरपीएफ), रेलवे सुरक्षा विशेष दलातील (आरपीएसएफ) महाराष्ट्रातील 21 कर्मचाऱ्यांना शौर्यासाठी पोलीस पदक (पीएमजी), विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपति पोलीस पदक (पीपीएम) आणि उत्कृष्ट…