Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Congress President Poll: सोनिया गांधींनी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासाठी केले मतदान; प्रियंका गांधी, राहुल गांधींनीही बजावला हक्क

by प्रभात वृत्तसेवा
October 17, 2022 | 12:36 pm
A A
Congress President Poll: सोनिया गांधींनी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासाठी केले मतदान; प्रियंका गांधी, राहुल गांधींनीही बजावला हक्क

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान सुरू आहे. या निवडणुकीच्या लढतीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर आमने-सामने आहेत. 22 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांचे निकाल 19 ऑक्टोबरला लागणार आहेत. पक्षप्रमुख निवडण्यासाठी 9,000 हून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) प्रतिनिधी गुप्त मतपत्रिकेद्वारे आज मतदान करणार आहेत.

पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसी मुख्यालय आणि देशभरातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस मुख्यालयात मतदान केले. यावेळी सोनिया गांधी एका वाक्यात उत्तर दिले. म्हणाल्या, “मी या दिवसाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे.”

#WATCH | “I have been waiting for a long time for this thing,” says Congress interim president Sonia Gandhi on the party’s presidential election pic.twitter.com/9giL5DeOEX

— ANI (@ANI) October 17, 2022

राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान केले. ‘भारत जोडो यात्रा’ शिबिरात उभारलेल्या बूथवर त्यांनी मतदान केले.

#WATCH | Congress MP Rahul Gandhi casts his vote to elect the next party president at Bharat Jodo Yatra campsite in Ballari, Karnataka

(Source: AICC) pic.twitter.com/9Jit8vIpVo

— ANI (@ANI) October 17, 2022


काँग्रेस अध्यक्षपदाचे प्रबळ उमेदवार मानले जाणारे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगळुरूमध्ये मतदान केले. तर काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर मतदानापूर्वी म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे भवितव्य कार्यकर्त्यांच्या हातात आहे. खरगे यांच्याविषयी  थरूर म्हणाले, काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची ही वेळ आली आहे, तसेच “आज मी खरगे यांच्याशी बोललो आणि सांगितले की, काहीही झाले तरी आम्ही मित्र आणि मित्र राहू.

दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह, जयराम रमेश, पी.चिदंबरम यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे.

Congress presidential elections | Congress MPs P Chidambaram, Jairam Ramesh and other party leaders cast their votes at the AICC office in Delhi. pic.twitter.com/IUMhCjKdst

— ANI (@ANI) October 17, 2022


या निवडणुकांचे निकाल 19 ऑक्टोबरला लागणार आहेत त्यामुळे त्याच दिवशी काँग्रेसचा गांधी घराण्याशिवाय दुसरा नेता पक्षाचा अध्यक्ष होणार हे पाहायला मिळणार आहे.

Tags: Congress President Pollnational newsNew congress presidentPriyanka Gandhirahul gandhisonia gandhivoted

शिफारस केलेल्या बातम्या

Bharat Jodo Yatra : काश्‍मिरी जनतेच्या प्रेमाने भारावून गेलो – राहुल गांधी
Top News

Bharat Jodo Yatra : काश्‍मिरी जनतेच्या प्रेमाने भारावून गेलो – राहुल गांधी

17 hours ago
#video : प्रियांका गांधी यांचे भर बर्फवृष्टीत जबरदस्त भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”
Top News

#video : प्रियांका गांधी यांचे भर बर्फवृष्टीत जबरदस्त भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

22 hours ago
ऋषभ पंतचा एमआरआय रिपोर्ट आला समोर; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती, ‘वेळ पडल्यास….’
latest-news

Breaking News : ऋषभ पंत मैदानात कधी दिसणार? मेडिकल टीमने दिली महत्वाची माहिती….

22 hours ago
अयोध्येतील मंदिरात ‘या’ दगडांपासून तयार होणार प्रभू श्रीराम-सीता यांच्या मुर्त्या; दगड नेपाळमधून आणला जाणार
Top News

अयोध्येतील मंदिरात ‘या’ दगडांपासून तयार होणार प्रभू श्रीराम-सीता यांच्या मुर्त्या; दगड नेपाळमधून आणला जाणार

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

‘संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे…’ शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जहरी शब्दात टीका !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलींना घरून लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

पुणे : MPSC विद्यार्थ्यांचे अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरु ; पहा फोटो…

Billionaires List : जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर, अंबानी 12व्या स्थानावर

Most Popular Today

Tags: Congress President Pollnational newsNew congress presidentPriyanka Gandhirahul gandhisonia gandhivoted

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!