Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे आघाडीवर

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2022 | 9:21 am
A A
राम शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ…!

जामखेड  – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला असला तरी अन्यमंत्र्यांचा शपथविधी व खातेवाटप अद्याप झाले नाही. दोन्ही पक्षातील बरेच नेते आणि आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यात आता कोणाची वर्णी लागते हे पहाणे महत्वाचं ठरणार आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद लवकरच रिक्‍त होणार आहे. आता या पदासाठी नुकतेच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले प्रा. राम शिंदे यांचे नाव पुढे आले असून “ओबीसी’ चेहरा म्हणून आ. शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन राज्यात “नव समीकरण’ करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सध्या प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार यांची जोरदार चर्चा रंगत असून या पदासाठी आमदार आशिष शेलार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी विधान परिषदेचे आ. राम शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये आ. शिंदे यांच्याकडे गृह, पणन, पर्यटन, आरोग्य, राज्यमंत्रीपदासह ओबीसी, राजशिष्टाचार, मृद जलसंधारण या महत्वाच्या चार खात्यांची कॅबिनेटची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. भाजप सरकारची जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबवली.

2019 मध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आ. शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यातच आता शिवसेना व भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातून संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही आ. शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.त्यासोबत नगरचे पालकमंत्रीपदही आ.शिंदेंना संधी मिळणार असल्याची चर्चा जिल्हाभर होत असताना आता भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आ. शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. शांत, संयमी असलेले आ. शिंदे यांच्या रूपात धनगर समाजातील व ओबीसी चेहरा म्हणून एक सुसंस्कृत व पक्षनिष्ठ चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Tags: BJP alliancedevelopmenteknath shindeMAHARASHTRAmahavikas aghadimahavikas aghadi sarkarsanjay rautsatarashambhuraj desaiShinde groupshinde sarkarshiv senathere will be development Bhagatsinh KoshayriUddhav Thackeray

शिफारस केलेल्या बातम्या

Cow Hug Day वरून संजय राऊतांची  जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’
Top News

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

27 mins ago
“शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत…’, एकनाथ शिंदेंसाठी मराठमोळ्या अभिनेत्याची खास पोस्ट
latest-news

“शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत…’, एकनाथ शिंदेंसाठी मराठमोळ्या अभिनेत्याची खास पोस्ट

1 hour ago
संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’
Top News

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

3 hours ago
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा चॅलेंज; ‘… तर मी ठाण्यात येऊन’
latest-news

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: BJP alliancedevelopmenteknath shindeMAHARASHTRAmahavikas aghadimahavikas aghadi sarkarsanjay rautsatarashambhuraj desaiShinde groupshinde sarkarshiv senathere will be development Bhagatsinh KoshayriUddhav Thackeray

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!