Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

by प्रभात वृत्तसेवा
July 3, 2022 | 1:30 pm
A A
विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

मुंबई – राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं.  भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर  यांना ऐकून १६४ मत मिळाली.

दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. ते पुढे म्हणाले,’विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतात. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक असून  मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्री होते. तसेच 40 पेक्षा अधिक आमदारांचा मला पाठिंबा होता. या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र तरी देखील ते माझ्यासोबतच राहिले. अनेक जण आमच्या संपर्कात 12 आमदार आहेत, 15 आमदार आहेत असा दावा करत होते. आम्ही आमच्यासोबत येण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही. मी तर त्यांना म्हणत होतो, जे आमदार तुमच्यासोबत आहेत त्यांची नावे मला पाठवून द्या मी त्यांना विमानाने मुंबईत पाठवून देतो, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.’

Tags: DEVENDRA FADANVISdevendra fadanvis speech in widhansabha 2022EDEd means Eknath and Devendra said by Fadnaviseknath shindefadanvis talk on edfadanvis talk on new ednew ed meaning of fadanvispeople came with us because of EDshinde sarkarShinde-Fadnavis governmentwidhansabha adhiweshan 2022

शिफारस केलेल्या बातम्या

काम कमी बोलणे जास्त असे सरकारचे काम सुरू – जयंत पाटील
Top News

काम कमी बोलणे जास्त असे सरकारचे काम सुरू – जयंत पाटील

23 hours ago
अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना दाखवला आरसा, ‘मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की…’
Top News

अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना दाखवला आरसा, ‘मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की…’

1 day ago
मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी
Top News

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

2 days ago
सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती
Top News

भाजपला झुकते माप? भाजपकडील खात्यांना 11 हजार 800 कोटी तर शिंदे गटाच्या…

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

Tags: DEVENDRA FADANVISdevendra fadanvis speech in widhansabha 2022EDEd means Eknath and Devendra said by Fadnaviseknath shindefadanvis talk on edfadanvis talk on new ednew ed meaning of fadanvispeople came with us because of EDshinde sarkarShinde-Fadnavis governmentwidhansabha adhiweshan 2022

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!