गंगाखेड – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गंगाखेड शहरातील उपजिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी धोंडीराम जाधव, बालासाहेब पारवे, माधव शेंडगे, संदिप राठोड, नागेश कोनार्डे, भागवत शिंदे, शुभम शिंदे, शिवा बदाले, बाबुराव गायकवाड, गोटु मुंडे, कल्याण मुरकुटे, सुशिल पाळवदे, शिवदास मिटकरी, बाबुराव बेंद्रे, जगन्नाथ आंधळे, शिवाजी बदाले, अक्षय आंधळे, सिध्दु आंधळे, सतिश फड, पांडुरंग पाळवदे, सुधाकर मुरकुटे, नारायण मुरकुटे, चंद्रराव गादेकर, बाबुराव बेंद्रे, मोसीनखान,
गोविंद मुंढे, प्रकाश साळवे यांसह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.