Tuesday, May 21, 2024

मुख्य बातम्या

pune gramin : दत्त देवस्थानमुळे परिसराला चैतन्य – मयूरसिंह पाटील

pune gramin : दत्त देवस्थानमुळे परिसराला चैतन्य – मयूरसिंह पाटील

इंदापूर - शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थानमुळे, परिसराला चैतन्य मिळाले आहे. धार्मिक सामाजिक व अन्नदानाचे हरिनामाचे कार्य या देवस्थानच्या माध्यमातून...

pune gramin : 512 अंजीर उत्पादकांना जीआय मानांकन; 400 जणांना प्रशस्तीपत्रक वाटप

pune gramin : 512 अंजीर उत्पादकांना जीआय मानांकन; 400 जणांना प्रशस्तीपत्रक वाटप

सासवड/ बेलसर - पुरंदर तालुक्‍यामध्ये पिकत असलेल्या अंजिराला आता जीआय मानांकन मिळाले आहे. प्रमाणपत्राचे वितरण नुकतेच सासवड येथील पांडुरंग भवन...

pune gramin : व्यापारी संकुल भांडवलदारांच्या घशात; माळशिरस येथील प्रकार

pune gramin : व्यापारी संकुल भांडवलदारांच्या घशात; माळशिरस येथील प्रकार

सासवड -पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील व्यापारी संकुलात खऱ्या अर्थाने व्यापारी संकुल मात्र भांडवलदारांच्या ताब्यात असल्याचे दिसत आहे. व्यापारी...

जागेच्या वादातून जेसीबीखाली चिरडण्याचा प्रयत्न

pune gramin : व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्यास राजस्थानातून अटक

पुणे  - खरेदीचा बहाणा करुन दुकानदाराचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला वसईच्या जंगलात सोडले. या अपहरणकर्त्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानातून...

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ची साथ; फोटो व्हायरल…

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ची साथ; फोटो व्हायरल…

नवी दिल्ली – काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात चाललेली ही यात्रा विविध राज्यांमधून आपला प्रवास...

मंदीतही ठरतोय “लाख’मोलाचा बैल; बैलगाडा शर्यत बंदीतही खरेदीसाठी गाडा शौकिनांची झुंबड

लम्पीच्या प्रादुर्भावामुळे नाशिक भागातील बैलगाडा शर्यत रद्द.!

नाशिक - बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून या शर्यतीच्या माध्यमातून आपापसात निर्माण होणारा एकोपा आणि प्रेम आपल्या सर्वांना...

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

मुंबई – 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे', असा दावा शिवसेना खासदार...

अखेर प्रतीक्षा संपली.! किंग खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; चार भाषांमध्ये येणार पाहता

अखेर प्रतीक्षा संपली.! किंग खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; चार भाषांमध्ये येणार पाहता

मुंबई - बॉलीवूड किंग 'शाहरुख खान' अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह...

आजपासून ‘या’ शहरात रिक्षा बंद.! १९ रिक्षा संघटनेचा बंदला पाठिंबा

आजपासून ‘या’ शहरात रिक्षा बंद.! १९ रिक्षा संघटनेचा बंदला पाठिंबा

औरंगाबाद - आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात अनेक आंदोलनं आणि संप सुरू असताना आता नुकतंच पुणे शहरात रिक्षा संघटना आक्रम झाली...

Page 905 of 14224 1 904 905 906 14,224

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही