Browsing Category

आंतरराष्ट्रीय

जगात आलेली मंदी २००९ पेक्षाही वाईट असणार – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली : करोनामुळे संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचे आता स्पष्ट झाले  असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असे  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटले आहे. एका…

चीनमध्ये तीन दिवसांनी करोनाचा एक स्थानिक रुग्ण आढळला

बीजिंग - चीन करोनामुक्‍तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून त्या देशात गेल्या तीन दिवसांत स्थानिक नागरिकांना करोनाची लागण झाल्याची केवळ एकच केस आढळून आली आहे. तथापि विदेशातून चीनमध्ये आलेल्यांना या रोगाची लागण होण्याचे प्रमाण मात्र अजून…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये ‘हा’ नवा कडक नियम

सिंगापूर : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. यातून सिंगापूर देखील सुटलेले नाही. मात्र सिंगापूरमध्ये या कोरोनाचा प्रभाव वाढण्याच्या आधी नियंत्रणासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रांगेत किंवा सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याच्या तीन फूट जवळ…

चीनचा जगाच्या व्यापारावर कब्जा 

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे जग संकटात सापडले आहे. पण हा व्हायरस जिकडून आला तो चीन मात्र आता निश्‍चिंत दिसत आहे. एवढेच नाही तर चीनचे व्यापारी संपूर्ण जगातल्या कंपन्यांचे शेयर विकत घेत आहेत. जागतिक बाजारपेठेत चीन लपून छपून हे शेयर विकत घेत…

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाबाधा

लंडन: कोरोनाची बाधा झालेल्या उच्चपदस्थ आणि हाय-प्रोफाईल व्यक्तींमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा समावेश झाला आहे. जगभरात हाहाकार उडवणाऱ्या विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर जॉन्सन यांनी स्वत:ला विलग करून घेतले.…

कोरोनाचे चीनमध्ये नेमके बळी किती?

नवी दिल्ली : कोरोनाची जागतिक बाधा वुहानमधून सुरू झाली. त्याबाबत अनेक अनेक जण आपापले सिध्दांत मांडत आहेत. काही जण हे जैविक अस्त्र असल्याचे ठामपणे सांगत आहेत. तर काही जणांना हा व्यापक कटाचा भाग वाटतो. यासर्वानंतरही 81 हजार 340 जणांना बाधा…

कोरोनापुढे अमेरिकन आरोग्य व्यवस्थाही निष्प्रभ

न्युयॉर्क - जगातील ज्या देशांमध्ये करोनाची लागण झाली आहे, त्यात सर्वाधिक रूग्ण असलेला देश म्हणून अमेरिकेची आज अधिकृतरित्या नोंद झाली. त्या देशात कोरोनाची तब्बल 85 हजार 88 रूग्णांना लागण झाली आहे. 33 कोटी लोकसंख्येच्या या देशाने कोरोना…

काबूल गुरुद्वारावरील हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट

काबूल: काबूलमधील शिखांच्या गुरुद्वारावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या गटाने स्वीकारली आहे. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट असल्याचे दहशतवादी गटांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या "साईट' या गटाने म्हटले आहे. या भयानक दहशतवादी हल्ल्‌यात…