मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्या विरोधात (का) बॉलीवूड विरोध होताना दिसत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी ट्विट करून या घटनेचा निषेद नोंदवला आहे. हे ट्विट परिणीती चोप्राला चांगलंच महागात पडले आहे. हरियाणा सरकारने त्यांना बचाओ-बेटी पढ़ाओच्या ब्रांड अंबेसडर पदावरून काढून टाकले आहे.
If this is what’s gonna happen everytime a citizen expresses their view, forget #CAB, we should pass a bill and not call our country a democracy anymore! Beating up innocent human beings for speaking their mind? BARBARIC.
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) December 17, 2019
जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील पोलिसांच्या लाठीमारानंतर बॉलीवूड कलाकारांनी सरकार आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती.