मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. जरी दिशा पटानी नेहमीच टायगर श्रॉफला तिचा एक चांगला मित्र म्हणून वर्णन करत असली तरी ते दोघे नेहमीच एकत्र पहायला मिळतात.
View this post on Instagram
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर एकत्र व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
ती पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फोटो आणि टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असल्यामुळे चर्चेत आली आहे. दिशा आणि टायगरला मालदीवमध्ये एकत्र पाहून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
View this post on Instagram
दिशा पटानीने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी घालून ती समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे.
View this post on Instagram
दिशाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास टायगर लवकरच ‘गणपत’ चित्रपटात दिसणार आहे.