Bollywood : सध्या उर्फी जावेद नेहमीच तिच्या अजब गजब फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी नेहमीचच कपड्याने कॅरी करतांना आऊटफिट सोबत एक्सपेरिमेंट करत असते. काहींना तिची फॅशन आवडते तर काही तिला ट्रोल देखील करतात. अशात तिच्या सारख्या आऊटफिटमध्ये जेव्हा भूमी पेडणेकरचा व्हिडीयो आणि फोटो चाहत्यांनी बघितला तेव्हा सोशल मीडियाव वरील युजर्सला उर्फीची आठवण आली. सोशलवर भूमीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
भूमी पेडणेकरने मरून रंगाचा स्कर्ट आणि टॉप घातलाय. तिचा टॉप पूर्णपणे तिच्या शरीराला चिकटलेला आहे. हे पाहून लोक तिला आहेत की,’तिला श्वासही घेता येत नाही आणि या कपड्यांमध्ये ती खूप अस्वस्थ आहे.’
एका यूजरने लिहिले की, ‘आता सर्वांना उर्फी बनायचे आहे.’ ‘आम्हाला पाहिलेची भूमी हवीये, बनावट नको’ अशी अनेक युजर्सने सोशल मीडियावर केली आहे. तर काहींनी लिहिले, ‘हे उर्फीपेक्षा कमी आहे का?’
भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकतीच ती ‘भिड’, ‘आव्वा’, ‘थँक्स फॉर कमिंग’मध्ये दिसली. ‘द लेडी किलर’ हा भूमीचा पुढचा चित्रपट आहे. यात अर्जुन कपूरचीही भूमिका आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘भास्कर’ आणि ‘मेरी पटनी का रिमेक’ देखील आहेत.