bipasha basu maldives : मालदीवमध्ये बिपाशा एन्जॉय करतेय व्हेकेशन

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू लाईम लाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. बिपाशा सतत आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतेच बिपाशाने इन्स्टाग्रामवर पती, अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

बिपाशा सध्या मालदीवमध्ये करणसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या मालदीव व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ बिपाशाने शेअर केले आहेत. ज्यामध्ये बिपाशा स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. तसेच बिपाशाने व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला “मंकी लव्ह’ असे हॅशटॅग दिले आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

बिपाशाचे हे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास बिपाशाने 1996 मध्ये मॉडलिंगच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर “अजनबी’मध्ये 2001 साली बिपाशाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

या चित्रपटासाठी बिपाशाला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेअर ऍवार्ड मिळाला आहे. बिपाशाचा “राज’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. बिपाशाने हिंदी व्यतिरिक्‍त तेलुगू, तामिळ चित्रपटात काम केले आहे. तिचा शेवटचा चित्रपट “अलोन’ होता, त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसून आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.