शिंदे वासुली – ‘भामा आसखेड’प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) जलवाहिनीचे काम बंद करण्यासाठी आक्रम भूमिका जेलभरो आंदोलन करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
सुमारे 150 ते 200 महिला-पुरुष आंदोलकांपैकी 57 जणांवर चाकण पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. तर बाकीच्यांना सोमवारी रात्रीच घरी सोडून दिले होते. अटक केलेल्या आंदोलकांना मंगळवारी (दि.1) न्यायालयात हजर केले असता 10 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, 18 जणांना न्यायालयीन कोठडी तर 32 जणांची बॉण्डवर मुक्तता केली आहे.
शेतकऱ्यांच्या बाजूने ऍड. गणेश होनराव, ऍड. सचिन आरुडे, ऍड. योगेश साबळे, ऍड. जितेंद्र सावंत यांनी बाजू मांडली.
पोलीस कोठडी : अजय संजय नवले (रा. वहागाव), शिवाजी भगवान राजगुरव (रा.आखतुली), रामदास बबन होले (रा कासारी), सुनील रामभाऊ भालसिंग (रा. कोळीये), दत्तू ममता शिवेकर (रा.शिवे), अरुण सुदाम कुदळे (रा.देवतोरणे), नवनाथ दत्तात्रय शिवेकर (रा.शिवे), तानाजी सहादू डांगले (रा.पराळे), गणेश काळुराम जाधव (रा.गाबरवाडी).
न्यायालयीन कोठडी : देविदास पांडुरंग बांदल (रा.कासारी), सत्यवान लक्ष्मण नवले (रा.वहागाव), गजानन हरिभाऊ कुडेकर (रा.अनावळे), तुकाराम गोंविंद नवले (रा.वहागाव), कचरु भगवंता येवले (रा.टेकवडी), धोंडीभाऊ बळीराम शिंदे (आंबोली), भागुजी दत्तु राजगुरव (रा.आखतुली), संजय बबन पागांरे (रा.आखतुली), दत्तात्रय सखाराम होले (रा.कासारी), रोहिदास नामदेव जाधव (अनावळे), संदिप लक्ष्मण साबळे (रा.वाघू), संतोष गणपत साबळे(रा.वाघू) आण्णा महादु देवाडे (रा.देवतोरणे), संतोष ममतु कावडे (रा.कोळीये), मंदार विठ्ठल डागंले (रा.पराळे), किसन बळवंत नवले (रा.वहागाव), नामदेव बबन देशमुख (देशमुखवाडी) व गौरव सहादु देशमुख (रा.देशमुखवाडी) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
बॉण्डवर सोडलेले : सागर शिवराम होले, संजोग मधुकर होले, प्रदीप दाजी सावंत, देविदास जनार्धन साबळे, नितीन लक्ष्मण साबळे, हनुमंत शंकर रौधंळ, सोमनाथ लक्ष्मण चोरघे, उत्तम शांताराम शिवेकर, माऊली नथु जाधव, संजय बाजीराव गाडे, हिरामण बबन डांगले, विठ्ठल शंकर कुदळे, रघुनाथ महादेव होले, राजेंद्र नथु मोहन, गोविंद तुकाराम कलवडे, शांताराम विष्णु घुडे, गबाजी राणु बेंदुर, प्रदिप बबुशा होले, कैलास खंडु साबळे, नवनाथ गोपाळ बेंडुरे, सुभास राघु नवले, मारुती ज्ञानेश्वर बेंडुरे, शांताराम रामभाऊ बेंडुरे, सुनील ज्ञानु बेंडुरे, शंकर विष्णु बेंडुरे, मारुती नामदेव बेंडुरे, हरिचंद्र शंकर गोपाळे, मारुती विठ्ठल कलवडे, राजेश साळु ओव्हाळ, संतोष उल्हास बोरकर, सचिन रामचंद्र कलवडे, दत्ता गबाजी बेंडुरे.