पुणे – महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्यालयात स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार व आशिष पांडे यांनी सदर स्वराज्य महोत्सवाचे नेतृत्व केले.