Sunday, June 16, 2024

प्रभात वृत्तसेवा

गुलाम नबी आझाद पाकची भाषा बोलत आहेत -भाजपचे सडेतोड उत्तर

गुलाम नबी आझाद पाकची भाषा बोलत आहेत -भाजपचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली : कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित...

पाकिस्तानने दहशतवादावरील कारवाईसाठी आक्रमक व्हावे

पाकिस्तानने दहशतवादावरील कारवाईसाठी आक्रमक व्हावे

अमेरिकेने सुनावले पाकला खडेबोल वॉशिंग्टनः भारताने जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून हा मुद्दा...

काश्‍मीरप्रकरणी तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जम्मू : जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात इंटरनेटसह अन्य बाबींवर निर्बंध घालण्यात आले होते....

पैसे देवून कोणालाही तुमच्या सोबत करता येते

पैसे देवून कोणालाही तुमच्या सोबत करता येते

अजित डोभाल यांच्या व्हिडीओवर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना ‘भारत रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना ‘भारत रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार भारत रत्न देऊन सन्मानित करण्यात येणार...

व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने हवाई हद्द केली बंद

इस्लामाबाद : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात पाकिस्तान भारताच्या बाबती एका पाठोपाठ एक निर्णय घेताना...

ब्रिटनच्या संसदेत उमटले जम्मूतील कलम 370 हटवण्याचे पडसाद

ब्रिटनच्या संसदेत उमटले जम्मूतील कलम 370 हटवण्याचे पडसाद

लंडन : जम्मू काश्‍मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. कारण...

अखेर राज्यातील निवासी डॉक्‍टरांचा संप मागे

अखेर राज्यातील निवासी डॉक्‍टरांचा संप मागे

मुंबई : निवासी डॉक्‍टरांनी पुकारलेला संप अखेर गुरुवारी सकाळी स्थगित करण्यात आला आहे. याविषयीची घोषणा सेंट्रल मार्डने केली. मेस्मा दाखल...

जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अनेक नेत्यांना अटक

जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अनेक नेत्यांना अटक

जम्मू : काश्‍मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर सरकारकडून राज्यात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच...

Page 2581 of 2619 1 2,580 2,581 2,582 2,619

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही