सिडनी : एटीपी कप स्पर्धेत अॅलक्स डी मिनाॅर आणि निक किर्गिओस या जोडीच्या विजयाने आॅस्ट्रेलियाच्या संघाने ब्रिटनवर २-१ ने मात करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
THEY’VE DONE IT.
🇦🇺 #TeamAustralia are into the semi-finals!!!#ATPCup | @NickKyrgios | @alexdeminaur pic.twitter.com/xv5hQ2SB5h
— ATP Tour (@atptour) January 9, 2020
मिनाॅर-निक जोडीने ब्रिटनच्या जॅमी मरे- जो सॅलिसबरी जोडीवर ३-६, ६-३, १८-१६ असा विजय मिळवला.
Seen a more entertaining doubles match??@NickKyrgios & @alexdeminaur save FOUR match points to defeat Jamie Murray & Joe Salisbury 3-6 6-3 [18-16].#TeamAustralia beats Great Britain 2-1, advancing to the @ATPCup semifinals. #GoAussies pic.twitter.com/GvWqWeNmXF
— TennisAustralia (@TennisAustralia) January 9, 2020
याआधी निकने एकेरीत कॅमचा ६-२, ६-२ असा पराभव करत विजय मिळवला होता. तर डॅन इव्हनने डी मिनाॅरला ७-६(४), ४-६, ७-६(२) असे नमवून ब्रिटनला १-१ अशी बरोबरी साधून दिली होती.
🎾🇦🇺 Absolute scenes in Sydney after that thriller from Kyrgios and De Minaur. Australia are the first nation through to the final four of the @ATPCup. They'll play the winner of Spain vs Belguim on Saturday night.#TeamAustralia #ATPCup @TennisAustralia pic.twitter.com/AgNMPW9CaU
— ABC SPORT (@abcsport) January 9, 2020
आता शुक्रवारी राफेल नडालचा स्पेनचा संघ आणि बेल्जियमच्या संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. यातील विजेत्या संघ शनिवारी आॅस्ट्रेलियाशी उपांत्य फेरीची लढत खेळेल.