मुंबई – उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. काही राज्यात उलथापालथ होताना दिसत आहे. तर काही राज्यात आपली सुभेदारी वाचवण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होताना दिसत आहेत.
सकाळी ८ वाजल्या पासून मत मोजणीला सुरुवात झाली असून, याचा वेगवान आढावा आम्ही तुम्हाला www.dainikprabhat.com या वर दाखविणार आहोत. त्यासाठी दिलेल्या लिंकला नक्की क्लीक करा… आणि या निवडणुकांचे ताजे अपडेट मिळवा.
Assembly Election Results 2022 Live : स्वामी प्रसाद मौर्या 17 हजार मतांनी पिछाडीवर
https://bit.ly/3tJ9gwk
Assembly Election Results 2022 : ‘गोवा आणि युपीत ‘म्याव म्याव’ चा आवाज ऐकू आला नाही भाई’ – नितेश राणे
https://bit.ly/3KyyKmQ