Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

“निदान आई सोबत असल्यावर तरी..” अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यातील आर्यन खानची ‘ती’ कृती नेकऱ्यांना खटकली पहा VIdeo

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 2:31 pm
A A
“निदान आई सोबत असल्यावर तरी..” अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यातील आर्यन खानची ‘ती’ कृती नेकऱ्यांना खटकली पहा VIdeo

मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ प्रकरणानंतर देखील चांगलाच चर्चेत असतो. कधी तो बॉलिवूड पार्टीमध्ये दिसतो तर कधी सोशल मीडियावर व्हायरल होतो. गेल्या काही दिवसांपासून आर्यन मीडियाला अनेकदा नीटपणे अटेन्शन देताना दिसतो. असाच काहीसा प्रकार मुकेश अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यादरम्यान घडला आणि नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा आर्यन खानला निशाण्यावर घेतलं.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने राधिका मर्चंडसोबत साखपुडा केला. या कार्यक्रमासाठी अनेक व्हीआयपी व्यक्तींसह बॉलिवूडमधील कलाकार देखील हजर होते. या कार्यक्रमाचे काही व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि आई गौरी खानने मीडियाला वेळ देत त्यांचे काही फोटोज आणि व्हिडीओ काढण्याची मुभा दिली. यावेळी आर्यन काही काळ आपल्या आईसोबत थांबला. फोटो काढून होताच तो तडक आईला मागे सोडून पुढे निघून गेला. यावरूनच नेटकऱ्यांनी आता आर्यनला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘एवढी कसली घाई’ अशी कमेंट करत एका युजरने आर्यनप्रती जणू आपला रोषचा वत्यक्त केला आहे. तर दुसऱ्याने ‘निदान आई सोबत असल्यावर तरी हसत जा’ असा सल्ला आर्यनला दिला आहे. एकूणच आईला मागे सोडून आत्र्यां गेल्याने नेटकऱ्यांना आवडलेलं दिसत नाही. हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags: Anant AmbaniAnant Ambani and radhika marchand engagementaryan khanradhika marchandssrk son trollअनंत अंबानीआर्यन खानउद्योगपती मुकेश अंबानीराधिका मर्चंडशाहरुख खान

शिफारस केलेल्या बातम्या

शाहरुखच्या चाहत्याचा कहर ! ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह स्वतःचा देश सोडून आला भारतात
बॉलिवुड न्यूज

शाहरुखच्या चाहत्याचा कहर ! ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह स्वतःचा देश सोडून आला भारतात

3 days ago
‘मी फक्त शाहरुख खानसाठी..’ पठाण 2 बाबत उर्फी जावेद नेमकं काय म्हणाली पहा VIDEO
बॉलिवुड न्यूज

‘मी फक्त शाहरुख खानसाठी..’ पठाण 2 बाबत उर्फी जावेद नेमकं काय म्हणाली पहा VIDEO

5 days ago
‘अजून तुला स्टार व्हायचंय..’ ‘या’ कारणामुळे आर्यन खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर VIDEO
बॉलिवुड न्यूज

‘अजून तुला स्टार व्हायचंय..’ ‘या’ कारणामुळे आर्यन खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर VIDEO

6 days ago
‘तो आला,त्याने हात जोडले आणि… ‘ शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी ! ‘पठाण’ने असे केले पाहुण्यांचे स्वागत Video
Top News

‘तो आला,त्याने हात जोडले आणि… ‘ शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी ! ‘पठाण’ने असे केले पाहुण्यांचे स्वागत Video

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

खासगी वाहनचालकांची मनमानी : नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन येथील चित्र

Most Popular Today

Tags: Anant AmbaniAnant Ambani and radhika marchand engagementaryan khanradhika marchandssrk son trollअनंत अंबानीआर्यन खानउद्योगपती मुकेश अंबानीराधिका मर्चंडशाहरुख खान

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!