Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“बंद खोल्यांमध्ये केले जात होते मुलींचे शोषण, आमच्याकडे त्याचे पुरावे”; अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर कुस्तीपटूंचा मोठा दावा

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 2:45 pm
A A
“बंद खोल्यांमध्ये केले जात होते मुलींचे शोषण, आमच्याकडे त्याचे पुरावे”; अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर कुस्तीपटूंचा मोठा दावा

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी  लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. देशासाठी जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि पदक जिंकणाऱ्या विनेश फोगटसारख्या दिग्गज कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुन्हा एकदा खेळाडूंची भेट देखील घेणार आहेत.

विनेश फोगटने क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर काही मोठे खुलासे केले आहेत. या खुलाशामध्ये फोगट यांनी, “महिला खेळाडूंचे बंद खोलीत शोषण केले जात होते. ज्या मुलींचे शोषण झाले त्यांच्याकडे स्वतः पुरावे देखील आहेत.” प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विनेश फोगटने आरोप केला होता की, “लखनौमध्ये राष्ट्रीय शिबिर आयोजित करण्याचे कारण काय? लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा दावा तिने यावेळी केला आहे.

लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षक आणि WFI अध्यक्षांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा दावा तिने केला आहे. फोगटने माहिती देताना ‘आपल्याला अशा शोषणाचा सामना करावा लागला नाही, हे देखील तिने यावेळी स्पष्ट केले. महिला कुस्तीपटूंचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिने यावेळी केला. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप करताना ती म्हणाली की, काही महिला WFI अध्यक्षांच्या सांगण्यावरुन महिला कुस्तीपटूंशी संपर्क साधतात. लखनौमध्ये त्यांचे घर आहे, त्यामुळे ते तेथे शिबिरं तिथेच आयोजित करतात, जेणेकरुन मुलींचे शोषण सहज करता येईल. असा दावा फोगटने केला.

महिला कुस्तीपटू विनेश फोगटचा आरोप आहे की WFI अध्यक्ष महिला कुस्तीपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न देखील करतात. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरोधात सर्व पुरावे आहेत. त्यांच्यासोबत 5 ते 6 मुली आहेत ज्यांचे लैंगिक शोषण झाले आहे आणि ते सिद्ध करणारे पुरावे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. पण आम्ही हे सर्व सार्वजनिक करु इच्छित नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन ब्रिजभूषण शरणसिंह यांचा राजीनामा घेऊन त्यांना तुरुंगात पाठवू, असे कुस्तीपटूंनी सांगितले.

Tags: brij bhushan sharan sinhnational newsphysical harassmentsexual harassmentVinesh Phogat On Protestwfi president

शिफारस केलेल्या बातम्या

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
Top News

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

3 days ago
जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत,पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल
Top News

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत,पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल

3 days ago
बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”
Top News

बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”

4 days ago
देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा
Top News

देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Politics : रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना धमकीवजा इशारा; म्हणाले “तुम्ही जामीनावर बाहेर…” 

Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Most Popular Today

Tags: brij bhushan sharan sinhnational newsphysical harassmentsexual harassmentVinesh Phogat On Protestwfi president

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!