क्रिकेटपटू मोहम्मद शमी विरोधात अटक वॉरंट जारी

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या अलिपूर कोर्टाने मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणात शमीला अटक वॉरंट जारी केला आहे.

कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद यांना 15 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. मोहम्मद शमी सध्या वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाबरोबर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)