पुणे – अखेर तीन वर्षे प्रलंबित असलेले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारे “चित्रभूषण’ आणि “चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. 2015 ते 2017 या वर्षांतील पुरस्कार एकदमच देण्यात येणार आहेत; परंतु 2018 आणि 2019 चे पुरस्कार अजूनही “पेंडिंग’च ठेवण्यात आले आहेत.
“चित्रभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच कला दिग्दर्शक श्रीकांत धोंगडे, निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.
चित्रभूषण पुरस्कार-(पुरुष विभाग) सन 2015-17
भालचंद्र कुलकर्णी – अभिनेता
श्रीकांत धोंगडे – कला – प्रसिद्धी
किशोर मिस्कीन – निर्माता
विक्रम गोखले – अभिनेता / दिग्दर्शक
चित्रकर्मी पुरस्कार सन 2015-2017
रमेश साळगावकर दिग्दर्शक
संजीव नाईकसंकलक / निर्माता / दिग्दर्शक
विलास उजवणेअभिनेता
आप्पा वढावकरसंगीत संयोजक
नरेंद्र पंडितनृत्य दिग्दर्शक
प्रशांत पाताडेध्वनीरेखन
दीपक विरकूड+विलास रानडे संकलक
विनय मांडके गायक
जयवंत राऊत छायाचित्रण
सतीश पुळेकरअभिनेता
प्रेमाकिरण अभिनेत्री / निर्माती
सविता मालपेकर अभिनेत्री
चेतन दळवी अभिनेता
अच्युत ठाकूर संगीतकार
वसंत इंगळे निर्मिती प्रबंधक / अभिनेता