Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सत्तारांची पवारांवर स्तुतिसुमने; मिटकरींचा बावनकुळे, पडळकरांवर निशाणा; म्हणाले, डिपॉझिट जप्त झालेल्यांनी…

by Prashant Shinde
January 19, 2023 | 5:23 pm
A A
Amol Mitkari on Bavankule, Padalkar

Amol Mitkari on Bavankule, Padalkar – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बारामतीत भरवण्यात आलेल्या कृषिप्रदर्शनाला भेट दिली. यावेळी सत्तार यांनी, पवार कुटुंबियांचे तोंडभरून कौतुक केले. पवारांची पावर अशीच कायम रहावी अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, सत्तार यांनी पवारांचे तोंडभरून कौतुक केल्यानंतर आता याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी, पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या सत्तारांमध्ये झालेल्या या परिवर्तनाचे स्वागत केले आहे. सोबतच यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोपरखळी देखील मारली आहे.

नेमकं काय म्हणाले मिटकरी? 

मंत्री अब्दुल सत्तर यांनी पवार कुटुंबाची प्रशंसा केल्यानंतर मिटकरी यांनी एक ट्विट केल आहे. “बारामतीवर उठसुठ तोंडसुख घेणारे प्रत्यक्ष बारामतीत गेल्यानंतर बारामतीच्या प्रेमात पडतात हे अब्दुल सत्तारांच्या आजच्या दौऱ्यावरून परत सिद्ध झाले. डिपॉझिट जप्त झालेल्यांनी व घड्याळ बंद पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी अब्दुल सत्तारांचा बारामती बद्दल बदललेला दृष्टिकोन अंगीकारावा.” असं मिटकरी यांनी म्हंटलंय.

दरम्यान, मिटकरी यांनी ट्विटमध्ये कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांनी ‘डिपॉझिट जप्त झालेल्यांनी’ असा उल्लेख करत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. पडळकर यांनी २०१९ विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर बारामती येथून लढवली होती. यामध्ये अजित पवार यांचा प्रचण्ड बहुमताने विजय झाल्याने पाडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

तर मिटकरी यांनी ट्विटमध्ये पुढे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या घड्याळ बंद पाडण्याचा दाखला नाव न घेता दिला आहे. मिटकरी यांनी पडळकर व बावनकुळे या दोन्ही भाजप नेत्यांना ‘अब्दुल सत्तारांचा बारामती बद्दल बदललेला दृष्टिकोन अंगीकारावा’ असा सल्लाही ट्विटद्वारे दिला आहे.

बारामतीवर उठसुठ तोंडसुख घेणारे प्रत्यक्ष बारामतीत गेल्यानंतर बारामतीच्या प्रेमात पडतात हे अब्दुल सत्तारांच्या आजच्या दौऱ्यावरून परत सिद्ध झाले. डिपॉझिट जप्त झालेल्यांनी व घड्याळ बंद पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी अब्दुल सत्तारांचा बारामती बद्दल बदललेला दृष्टिकोन अंगीकारावा.

— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 19, 2023

Tags: amol mitkariAmol Mitkari on BavankuleBavankulePadalkar

शिफारस केलेल्या बातम्या

“पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर करा’; अमोल मिटकरींची मागणी
latest-news

“पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर करा’; अमोल मिटकरींची मागणी

2 weeks ago
“किरीट सोमय्या तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला….’; अमोल मिटकरींचा सूचक इशारा!
latest-news

“किरीट सोमय्या तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला….’; अमोल मिटकरींचा सूचक इशारा!

2 weeks ago
“आरे झाकणझुल्या तू वारकरी तरी आहेस का?” अजित पवारांवर टीका करणाऱ्या आचार्य भोसलेंवर मिटकरी संतापले
Top News

“आरे झाकणझुल्या तू वारकरी तरी आहेस का?” अजित पवारांवर टीका करणाऱ्या आचार्य भोसलेंवर मिटकरी संतापले

3 weeks ago
पायात चप्पल घालूनच राज्यपालांनी दिली योगी आदित्यनाथ यांना ‘शिवप्रतीमा’; अमोल मिडकरी संतापले…
latest-news

पायात चप्पल घालूनच राज्यपालांनी दिली योगी आदित्यनाथ यांना ‘शिवप्रतीमा’; अमोल मिडकरी संतापले…

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Hindenburg Research । आपल्या आरोपांवर ठाम राहत हिंडेनबर्गचे अदानी यांनाच आव्हान

नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्‍सची तपासणी

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Most Popular Today

Tags: amol mitkariAmol Mitkari on BavankuleBavankulePadalkar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!