Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यात बसून नव्हे, तर लाच देऊन…; अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानाने ‘वादंग’
पुणेः अभिनेते राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर चौहूबाजूंनी टीकेची झोड केली आहेत. छत्रपती शिवाजी ...