Lok Sabha Election 2024 । उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
Lok Sabha Election 2024 । यावेळी माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले…
‘आमच्या उमेदवाराचा प्रचार करणारे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे आमचा उमेदवार विजयी होईल. ही तर सुरुवात आहे. अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत. मला खात्री आहे की लोक आमच्या उमेदवाराला साथ देतील. निवडणूक बारामतीच्या विकासासाठी आहे.’
#WATCH | Baramati: Maharashtra Deputy CM Ajit Pawar says, “The party leaders and the workers who campaign for their candidate always believe that their candidate will win. This is the beginning. It is still not 6pm. I am sure people will support our candidate. This election is… pic.twitter.com/aQ8n4VWIzD
— ANI (@ANI) May 7, 2024
Lok Sabha Election 2024 । हे वाचलं का ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 10 मंत्र्यांचे ‘भवितव्य’ ठरणार; वाचा यादी
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात