Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नेपाळमधील विमान प्रवास धोकादायकच! तीस वर्षात तब्बल 28 विमान अपघात

by प्रभात वृत्तसेवा
January 16, 2023 | 12:59 pm
A A
नेपाळमधील विमान प्रवास धोकादायकच! तीस वर्षात तब्बल 28 विमान अपघात

काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या प्राणघातक विमान अपघातानंतर या देशातील धोकादायक विमान प्रवासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये नेपाळमध्ये तब्बल 28 विमान अपघात झाले असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. जुन्या आणि कालबाह्य विमानांचा वापर, अयोग्यप्रकारे प्रशिक्षण दिले गेलेले विमान चालक आणि देशामधील नैसर्गिक परिस्थिती यामुळे नेपाळमध्ये विमान प्रवास धोकादायक बनत चालला आहे.

नेपाळमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने 2019 मध्ये विमान वाहतुकीच्या सुरक्षेतेबाबत जो अहवाल जाहीर केला आहे, त्यामध्ये नेपाळमधील नैसर्गिक परिस्थिती हीच वाढत्या विमान अपघातांना कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. नेपाळमध्ये ठिकठिकाणी नऊ पेक्षा जास्त उंच गिरी शिखरे आहेत. ज्यामध्ये माउंट एव्हरेस्टचाही समावेश होतो. ही गिरी शिखरे विमानतळाच्या आसपासच असल्यामुळे वैमानिकांना विमान उतरवताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते.

लुसका नावाच्या शहरातील विमानतळ तर एवढा संकुचित आहे की एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा परिस्थितीमध्ये अतिशय छोट्या धावपट्टीवर विमान उतरवावे लागते, म्हणून या विमानतळावर विमान उतरवणाऱ्या वैमानिकांना खास प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारचे प्रशिक्षण नसेल तर अपघातासारख्या घटना घडतात. याशिवाय अजूनही नेपाळी एअरलाइन्स जुनी विमाने वापरत आहेत, त्यामुळेही ती विमाने उड्डाणासाठी योग्य नसतात.

गेल्या आठवड्यामध्ये जो विमान अपघात झाला त्यामध्ये असलेले विमान हे 42 वर्षे जुने होते. या विमानांचा वापर करणे अनेक देशांनी बंद केले आहे. डोंगराळ भागामुळे तेथील हवामानाची स्थिती सतत बदलत असते, त्याचाही फटका विमान चालवताना पायलट्सना बसतो. दृश्यमान्यता कमी झाल्यामुळेही विमान अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. नेपाळ हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असल्याने आणि माउंट एव्हरेस्टच्या निमित्ताने अनेक गिर्यारोहक या देशात येत असल्याने त्या देशातील विमान प्रवास अधिक सुरक्षित व्हावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Tags: 28 plane crashesair traveldangerousInternational newsnepalthirty years
Previous Post

CM केजरीवालांना घेरण्यासाठी भाजपची खेळी ! ‘या’ मागणीसाठी ऑक्सिजन सिलेंडरसह मास्क लावून आमदार पोहचले विधानसभेत

Next Post

वाशिममध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोसोबत नाचणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

शिफारस केलेल्या बातम्या

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण
Top News

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

18 hours ago
अरे बापरे !’या’ डेंटिस्टकडे आहे टूथपेस्टचा विक्रमी संग्रह
आंतरराष्ट्रीय

अरे बापरे !’या’ डेंटिस्टकडे आहे टूथपेस्टचा विक्रमी संग्रह

3 days ago
Asian Games 2023 : चीनमध्ये नेपाळचा धमाका! एकाच सामन्यात मोडले T20 क्रिकेटमधले 5 World Records…
Top News

Asian Games 2023 : चीनमध्ये नेपाळचा धमाका! एकाच सामन्यात मोडले T20 क्रिकेटमधले 5 World Records…

5 days ago
Pakistan News : इम्रान खान यांच्या अटके दरम्यान बेपत्ता झालेला ‘तो’ यूट्युबर अखेर 4 महिन्यानंतर आला घरी
latest-news

Pakistan News : इम्रान खान यांच्या अटके दरम्यान बेपत्ता झालेला ‘तो’ यूट्युबर अखेर 4 महिन्यानंतर आला घरी

7 days ago
Next Post
वाशिममध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोसोबत नाचणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

वाशिममध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटोसोबत नाचणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 28 plane crashesair traveldangerousInternational newsnepalthirty years

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही