england – कोणी काळामध्ये व्याविवाहित व्यवस्थेमध्ये नवनवीन बदल घडत आहेत पिढीतील मुले आणि मुली यांच्या लग्नाबाबत अपेक्षाही वाढत चालल्या असल्याने मनापासून होत आहे एका महिलेने सुद्धा तब्बल वीस वर्ष प्रयत्न करून तिला मनापासून जोडीदार न मिळाल्याने तिने अखेर स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला निर्णय प्रत्यक्षातही आणला सारा बिलकिन्सन असे या महिलेचे नाव असून ती 42 वर्षांची आहे.
गेल्या वीस वर्षांपासून ती लग्नासाठी मनपसंत जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला असा जोडीदार न मिळाल्याने अखेर तिने स्वतःशीच स्वतःचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एका समारंभात तिने हा विवाह समारंभ पार पाडला या विवाह समारंभासाठी तिने तब्बल दहा हजार डॉलर म्हणजे सुमारे दहा लाख रुपये खर्च केले शिक्षण पद्धतीने लग्न करताना ज्या क्षमता आणि आणा भाकरी घ्याव्या लागतात त्या पती आणि पत्नी एकमेकांकडे बोलून घेत असतात.
या विवाह समारंभात मात्र या सर्व शकता स्वतःशीच बोलून घेतल्या मी माझ्या लग्नासाठी काही पैसे ठेवले होते त्या पैशाचा उपयोगच होत नव्हता म्हणून अखेर मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेऊन हे पैसे खर्च केले अशी माहिती नंतर साराने पत्रकारांशी बोलताना दिली कायद्याप्रमाणे या विवाहाला जरी अधिकृत मान्यता नसली तरी माझ्या समाधानासाठी मी हे लग्न केले आहे असेही सारा नाही म्हटले आहे अनोख्या लग्न समारंभासाठी सहाराचे जवळची मित्र-मैत्रिणी आणि सर्व नातेवाईक उपलब्ध उपस्थित होते कुठेतरी काही प्रमाणात विचित्र असली तरी तिचे सर्व मित्र आणि नाते तिच्या पाठीशी ठामपणे उभे होते.