पुणे- मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांचा एक नवा उपक्रप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिनेमा लॅब’ च्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांना आता सिनेमाचे तंत्र शिकवणार आहे. अक्षय यांना आतापर्यंत जगभरातील 24 विविध नामांकन मिळाले आहेत.
त्रिज्या, स्थलपुराण, उदाहर्णार्थ नेमाडे यांच्यासारख्या उत्तम कलाकृतींना भारताबाहेर पुरस्कार मिळाले या सगळ्या यशानंतर त्यांनी आता सिनेमा लॅबत्या माध्यातून सिनेमाचं प्रथमिक शिक्षण देण्याचा निर्ण घेतला आहे.