नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचत्रित्राचे प्रकाशन करणार आहेत. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामकरण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती एएनआय या नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे. उद्या सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Prime Minister Narendra Modi will release the autobiography of Dr. Balasaheb Vikhe Patil and rename Pravara Rural Education Society as ‘Loknete Dr. Balasaheb Vikhe Patil Pravara Rural Education Society’, tomorrow at 11 AM, via video conferencing: Prime Minister's Office (PMO) pic.twitter.com/Ctk4zoWyXF
— ANI (@ANI) October 12, 2020