मेष : आप्तेष्टांच्या भेटीचा आनंद मिळेल. खेळाडूंना यश.
वृषभ : हातातील कामे संपवून विश्रांती घ्या.
मिथुन : गृहिणींची अध्यात्मिक प्रगती, प्रकृतीमध्ये सुधारणा.
कर्क : मनमानी वागाल, अडचणी येतील.
सिंह : मुलांच्या मागण्या वाढतील, जास्त पैसे खर्च होतील.
कन्या : खरेदीचे बेत साकार होतील, गृहसौख्य लाभेल.
तूळ : तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये.
वृश्चिक: अत्यावश्यक गरजांसाठी खर्च होईल, ताण वाढेल.
धनु : पाहुण्यांची ये-जा राहील आनंदवार्ता कळेल.
मकर : खेळाडू कलावंतांना मानसन्माचे योग.
कुंभ : स्वत:चा विकास साधण्याची संधी मिळेल.
मीन : बोलण्यावर नियंत्रण ठेवा, फायद्याचे ठरेल.