कोविड – १९ ने दूषित होऊ नये म्हणून जग भारतातली लोक आणि सेलिब्रिटी सर्व आवश्यक उपायोजना करीत आहे. ते स्वतःला क्वारेन्टिन मध्ये ठेवून आपले जवाबदारी निभावत आहे. घरात बसून स्वतःची व घराची काळजी घेत आहे घरातले काम जसे स्वयंपाक करणे, घरची साफ सफाई स्वतः करत आहे, आणि ह्याचे विडिओ बनवून सर्वांना घरीच थांबण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
प्यार का पंचनामा अभिनेत्री “इशिता राज” आपल्या दिल्लीतल्या घरात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. इशिताने आपल्या चाहत्यांना सोशिअल मीडिया वर विडिओ बनवून त्यांना कोरोनाला गंभीरत्याने घ्यायला सांगितले, इशिता पुढे म्हणाली, “मला आशा आहे की प्रत्येकजण घरी सुरक्षित आणि आहे, मला माहित आहे की आपण खूपच तणावपूर्ण आणि आव्हानात्मक परिस्थितीतुन जात आहोत पण ह्याला आपण सर्व एक साथ हरवू शकतो आपल्या घरात बसून, सामाजिक दुरावा ठेवून ज्याने रोग प्रसारण थांबवु शकतो. माझी हीच इच्छा आहे ह्यामध्ये सर्वांनी योग्य खबरदारी घ्यावी आणि एकमेकांचा साथ देऊन ह्या परीस्थिती पार पडावे.
https://www.instagram.com/p/B-FJFsuF-PZ
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २४ March मार्च रोजी रात्री देशाला संबोधित करताना लोकांना कोरोनावायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरलेला रोग फार गंभीरपणे घेण्याचे आवाहन केले. विषाणूचा सार्वजनिक प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी 21 दिवसांचे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. सरकारने लॉकडाउन सुरू केले आहे आणि आम्हाला माहिती आहे की सर्व सेलिब्रिटी कलम १४४ गांभीर्याने घेत आहेत व त्या अनुसार चालत आहेत आणि म्हणून सर्व सामान्य सुद्धा आपल्या आवडीतल्या कलाकारानं सारख नियमाचा पालन करण्यास प्रोसाहित होतील.