मेलबर्न : आॅस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णानं आपली साथीदार युक्रेनची नादिया किचेनोक सह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
#TOPSAthlete @rohanbopanna and his partner Nadiaa Kichenok advance to the @AustralianOpen quarterfinals in mixed doubles. @Leander in his final @AustralianOpen also reached the 2nd round with @JelenaOstapenk8 @KirenRijiju @DGSAI @RijijuOffice @PIB_India @PMOIndia @AkashvaniAIR pic.twitter.com/5kXeu7fdfg
— SAI Media (@Media_SAI) January 26, 2020
मिश्र दुहेरीत रोहनने नादिया सह दुस-या फेरीत ब्राझीलचा ब्रूनो सोअर्स आणि अमेरिकेची निकोल मेलीचर या जोडीचा ६-४, ७-६ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही लढत १ तास १० मिनिटे चालली.
Rohan Bopanna-Nadiia Kichenok pair progresses to mixed doubles second round at Australian Open. #AusOpen
— Press Trust of India (@PTI_News) January 25, 2020
दरम्यान, याआधी रोहन बोपण्णाने नादिया किचेनोकच्या साथीत विजयी सलामी दिली होती. रोहन-नादिया यांनी आॅस्टिन के.-लियूडमायला किचेनोक यांच्यावर ७-५,४-६, १०-६ अशी मात केली होती.