मध्य प्रदेश – सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, या पावसाचा फटका मध्य प्रदेश येथील हरदा कारागृहाला देखील बसला आहे. हरदा कारागृहा मधील दोन खोल्यांमध्ये 3 ते 4 फूट पाणी शिरले असून, बचाव पथकाच्या मदतीने कारागृहातील कैद्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
Madhya Pradesh: Flood water enters Harda Jail due to heavy rainfall. Two jail barracks have been vacated and the inmates have been shifted to safer place. pic.twitter.com/PtMm0zgEl8
— ANI (@ANI) September 9, 2019