पुणे – पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने आज पुण्यातील सावरकर भवनासमोर नो पार्किंगमध्ये लावलेल्या ‘दुचाकी-चारचाकी’ वाहनांना जॅमर लावत कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अंदाजे 30 दुचाकी तर 10 चार चाकी वाहनांवर कारवाई केली आहे.