सावरकर भवनासमोरील ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर पोलिसांची कारवाई

पुणे – पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने आज पुण्यातील सावरकर भवनासमोर नो पार्किंगमध्ये लावलेल्या ‘दुचाकी-चारचाकी’ वाहनांना जॅमर लावत कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अंदाजे 30 दुचाकी तर 10 चार चाकी वाहनांवर कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.