आंध्रप्रदेश- सध्या अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्यामुळे चांगलेच तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आज, विशाखापट्टणम येथील मधुगुला मंडल परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे.
Andhra Pradesh: Visuals of rains & thunderstorm from Madugula Mandal of Visakhapatnam. pic.twitter.com/bK3Y1Ckqqn
— ANI (@ANI) June 2, 2019