मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. प्रिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रीय असते.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, या फोटोतून प्रियाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. प्रिया बापटने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मी समरसाठी तयार आहे. यात तिने व्हाइट रंगाचा आउटफिट घातले आहे.
View this post on Instagram
तिचे हे आउटफिट नेहमी पेक्षा जरा हटके आहे. तिने या आउटफिटवर हाय पोनी आणि कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.