मुंबई – दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर जगातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यातच भारतही या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर प्रवासी निर्बंध लावण्यात आले आहे.
We are happy to welcome students from Std 1 onwards #BackToSchool on Dec 1. Safe resumption of schools is being considered to ensure all students have equal access to education amidst the pandemic. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha @MahaDGIPR @msbshse @Balbharati_MSBT pic.twitter.com/vXjJbpASxH
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 29, 2021
तर महाराष्ट्रतही कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं पहिली ते चौथीचे वर्ग सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत झालेल्या बैठकीनुसार पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार नाहीत.