मेष : नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल.
वृषभ : महत्त्वाची कामे सहकाऱ्यांवर सोपवाल.
मिथुन : महिलांना बाहेरची कामे करण्यात रस वाटेल.
कर्क : घरात नातेवाईक पाहुण्यांची ये-जा राहील.
सिंह : नोकरदार महिलांना सुसंधी मिळेल.
कन्या : व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील.
तूळ : जीवनसाथी भेटेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
वृश्चिक : आर्थिक परिस्थितीही समाधानकारक राहील.
धनू : नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. कामाचा विस्तार वाढवाल.
मकर : नोकरीत महत्त्वाचे करारमदार होतील.
कुंभ : वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील.
मीन : महिलांना कौटुंबिक मुलांकडून चांगली बातमी कळेल.