बिग बॉसमधील स्पर्धक दिगांगना सूर्यवंशी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिला चक्क एका मोराने घाबरवण्याचे दिसते आहे.
हा व्हिडिओ एका फॅनने शेअर केला आहे. दिगांगना एका मोराच्या जवळ जाते. हा मोर देखील तुला न घाबरता तुझ्याजवळ जातो. अचानक तो पंख फडफडवून दिगांगणाच्या खांद्यावर बसायला जातो. पण त्यामुळे दिगांगना घाबरून जाते.
मोर असा अचानक अंगावर येईल अशी तिला अपेक्षा नसावी. मोर काही इजा करणार नाही, अशी खात्री पटल्यावर तिला हायसे वाटते. मात्र एका मोरामुळे फजिती झाल्याचा व्हिडीओ सगळ्या समोर येतो त्यामुळे दिगांगनाला ट्रोल केले जात आहे.