सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 जणाचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 53 हजारांच्या जवळ पोहचली आहे.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे…
सातारा तालुका ः सातारा 2, सैदापूर, शनिवार पेठ, करंजे, शाहुनगर, चिमणपुरा पेठ, मर्ढे, देगाव, कोडोली, वर्ये, पळसवाडे, चिंचणी प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड, ओगलेवाडी, सुपने, विरवाडे, विंग प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः सुरवडी 4, पिंपळवाडी 3, खामगाव, निंबळक, भुजबळमळा, निंभोरे, पिंप्रद प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः निढळ 3, खटाव, सुर्याचीवाडी, मायणी, डिस्कळ प्रत्येकी 1., माण तालुका ः म्हसवड 6, दहिवडी, ढाकणी, दिडवाघवाडी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव, वाठार स्टेशन, पिंपरी प्रत्येकी 1. जावळी तालुका ः जावळवाडी 1., खंडाळा तालुका ः लोणंद 3.,
पाटण तालुका ः 1.,
महाबळेश्वर तालुका ः अहिरे वानवली 3, पाचगणी, भिलार प्रत्येकी 1., इतर वाठार 2, शिंदे वस्ती 1. इतर जिल्ह्यातील पलूस 1.