डान्सिंग सेन्सेशन आणि अभिनेत्री नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर २० कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. नोराचे इंस्टाग्रामवर सध्या बोल्ड फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नोराने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले.
View this post on Instagram
नोरा फतेहीच्या चाहत्यांना तिचे हे स्टनिंग फोटो खूपच आवडले आहेत. तिच्या ग्लमरस अदांचं कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स यावर येत आहेत.
View this post on Instagram
बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यांगनांपैकी नोरा ही एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने “बाहुबली ः द बिगिनिंग’मध्ये “मनोहरी’, “सत्यमेव जयते’मध्ये “दिलबर’, “बाटला हाऊस’मध्ये “ओ साकी साकी’, “स्री’मध्ये “कमरिया’, “स्ट्रीट डान्सर-3’मध्ये “गर्मी’ अशा गाण्यांमधून आपल्या नृत्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.