भोपाळ : मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या 80 नेत्यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ पक्षाचे राजीनामे दिले.
राजिक कुरेशी फर्शीवाला यांन ही माहिती दिली. ते म्हणाले, पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र पाठवून राजीनामे दिले आहेत.
का कायदा लागू केल्यानंतर समाजात वावरणे आम्हाला अवघड झाले आहे. या कायद्यात फुटीची बीजे आहेत, असे ते म्हणाले.