Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

काय सांगता ! देशातील तुरूंगात 4 लाख 27 हजार कच्चे केैदी

by प्रभात वृत्तसेवा
March 21, 2023 | 8:55 pm
A A
काय सांगता ! देशातील तुरूंगात 4 लाख 27 हजार कच्चे केैदी

नवी दिल्ली – देशभरातील तुरूंगात 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 4 लाख 27 हजार कच्चे केैदी आहेत. त्यांच्यावरील खटल्यांचा निकाल प्रलंबीत असल्याने त्यांना कारागृहातच राहावे लागत आहे अशी माहिती आज लोकसभेत एका लेखी उत्तरात देण्यात आली. ज्यांच्यावरील खटल्याचा निकाल लागायचा आहे पण ज्यांना तुरूंगात ठेवण्यात आले आहे अशा कैद्यांना कच्चे केैदी किंवा अंडरट्रायल कैदी असे संबोधले जाते.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये कारागृहातील कच्चा कैद्यांची संख्या वाढली आहे. 31 डिसेंबर 2014 रोजी देशात एकूण 2,82,879 कच्चे केैदी होते त्यांची संख्या 31 डिसेंबर 2021 रोजी 4,27,167 इतकी झाली आहे. यात 90,037 अनुसूचित जातीचे , 42,211 कैदी अनुसूचित जमातीचे होते आणि 1,51,287 कैदी इतर मागासवर्गीय समाजाचे आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

Tags: 4 lakh 27 thousand raw prisonerscountryindain jailjailraw prisonersकच्चे केैदी
Previous Post

#WPL2023 #RCBvMI : अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा बंगळुरुवर सहज विजय

Next Post

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

शिफारस केलेल्या बातम्या

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ
Top News

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

2 days ago
शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा ; देशातील ‘या’ 12 शास्त्रज्ञांचा होणार गौरव
Top News

शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा ; देशातील ‘या’ 12 शास्त्रज्ञांचा होणार गौरव

3 weeks ago
प्रवाशी महिला चोरट्याना पोलिसांनी पाठलाग करून पकडले
सातारा

सायकल चोरट्यांना अटक

3 weeks ago
‘…हे तर फक्त देशाचे नाव बदलत आहेत’ – एमके स्टॅलिन
latest-news

‘…हे तर फक्त देशाचे नाव बदलत आहेत’ – एमके स्टॅलिन

4 weeks ago
Next Post
Jitendra Awhad : लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार

"ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव.." महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 4 lakh 27 thousand raw prisonerscountryindain jailjailraw prisonersकच्चे केैदी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही