नवी दिल्ली : येथे झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांनी इसीसच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या करवाई पुर्वी पोलिसांशी या दहशतवाद्याची चकमक उडाली होती. दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी आले होते. मात्र पोलिसांना त्याची वेळीच माहिती मिळाल्याने मोठा दहशतवादी टळला आहे
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात फक्त डिजिटल प्रभातमध्ये)